इतिहास सकारण स्पष्ट करा

इतिहास सकारण स्पष्ट करा

इतिहास सकारण स्पष्ट करा

उत्तरासाठी (उत्तर) यावर क्लिक करा


 1. 

 स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


 उत्तर

 2. 

 मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


 उत्तर

3.  

 इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही. 


 उत्तर

 4. 

 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 


 उत्तर

 5. 

 गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणूनच ओळखू लागले. 


 उत्तर

 6. 

 तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 


 उत्तर

 7. 

 तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. 


 उत्तर

 8. 

 जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. 


 उत्तर

 9. 

 चित्रकथीसारख्या नामशेष होण्याऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. 


 उत्तर

 10. 

 प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. 


 उत्तर

 11. 

 चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. 


 उत्तर

 12. 

 संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 


 उत्तर

 13. 

 विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. 


 उत्तर

 14. 

 ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. 


 उत्तर

 15. 

 खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. 


 उत्तर

 16. 

 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. 


 उत्तर

 17. 

 खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते. 


 उत्तर

 18. 

 आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 


 उत्तर

 19. 

 आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. 


 उत्तर

 20. 

 पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. 


 उत्तर

 21. 

 इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. 


 उत्तर

 22. 

 अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. 


 उत्तर

 23. 

 प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली. 


 उत्तर

 24. 

 कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 


 उत्तर

 25. 

 वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 


 उत्तर

 26. 

 सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. 


 उत्तर


Previous Post Next Post