पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात

प्रश्न

 पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात.

उत्तर

 

 

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. जसे -

i) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. 

ii) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात.

iii) घोडागाडी, रिक्षावाले किंवा अन्य वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. 

iv) पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोदयोग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो.


Previous Post Next Post