खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते

खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते

प्रश्न

 खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.

उत्तर

 

 

i) स्पर्धा वा खेळ चालू असताना त्या खेळाचे वर्णन करावे लागते.

ii) खेळाचा इतिहास व खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी सांगावी लागते. 

iii) विविध स्पर्धांमधील वैशिष्ट्यपूर्ण घटना सांगाव्या लागतात.

iv) मैदानाचा इतिहास सांगणे आवश्यक असते; तसेच विविध सामन्यांतील विक्रम सांगावे लागतात, तरच त्याचे समालोचन रंजक होते. 

म्हणून खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते


Previous Post Next Post