चित्रकथीसारख्या नामशेष होण्याऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे

चित्रकथीसारख्या नामशेष होण्याऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे

प्रश्न

 चित्रकथीसारख्या नामशेष होण्याऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

उत्तर

 

 

i) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारतातील सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय.

ii) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे.

iii) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे; कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे.


Previous Post Next Post