ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते

ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते

प्रश्न

 ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.

उत्तर

 

 

i) ऐतिहासिक नाटकाची संहिता, त्यातील पात्रांचे संवाद कालसुसंगत होण्यासाठी लेखकाला इतिहासाची जाण असणे आवश्यक असते.

ii) नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा इत्यादी तपशील अचूक असणे महत्त्वाचे असते.

 iii) ऐतिहासिक नाटकातून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र रंगवताना इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे असते.

iv) ऐतिहासिक नाटकाची भाषा व अभिव्यक्त करायची संस्कृती यांचे ज्ञान होण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.


Previous Post Next Post