जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते

जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते

प्रश्न

 जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते

उत्तर

i) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते. 

ii) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.

iii) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

Previous Post Next Post