गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणूनच ओळखू लागले

गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणूनच ओळखू लागले

प्रश्न

 गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणूनच ओळखू लागले. 

उत्तर

 

 

i) गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रसिद्ध केला.

ii) 'मराठा रियासत' प्रकाशित करून त्यांनी मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी  कामगिरी केली. 

iii) त्यांचे हे कार्य खूपच लोकप्रिय झाले, त्यामुळेच लोक त्यांना 'रियासतकार सरदेसाई' म्हणूनच ओळखू लागले.


Previous Post Next Post