1. उदाहरणे लिहा.
अ. धन आयन
उत्तर :
i) हायड्रोजन आयन H
ii) सोडिअम आयन Na
iii) पोटॅशिअम आयन K
iv) अँल्युमिनिअम आयन Al
v) क्युप्रस आयन Cu
आ) आम्लारिधर्मी मूलके
उत्तर :
i) Mg
ii) Ag
iii) K
iv) Na
v) Ca
इ) संयुक्त मूकले
उत्तर :
i) NH
ii) CO
iii) SO
iv) HO
v) PO
ई) परिवर्ती संयुजा असलेले धातू
उत्तर :
i) Cu Cu, Cu
ii) Hg Hg Hg
iii) Fe Fe Fe
उ) द्वि-संयुजी आम्लधर्मी मुलके
उत्तर :
i) O
ii) S
ऊ) त्रि-संयुजी आम्लारि धर्मी मूलके
उत्तर :
i) Al
ii) Cr
iii) Fe
iv) Au
प्रश्न. 2. खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा.
उत्तर :
पारा - Hg - Hg
पोटॅशिअम - K - K
नायट्रोजन - N - N
तांबे - Cu - Cu
कार्बन - C - C
सल्फर - S - S
क्लोरीन - Cl - Cl
ऑक्सिजन - O - O
प्रश्न. 3. खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
i) सोडिअम सल्फेट (NaSO)
उत्तर :
संज्ञा Na SO
संयुजा 1 2
बाणाने दर्शविणाऱ्या संयुजांचा तिरकस गुणाकार करा.
सोडिअम सल्फेटचे सूत्र NaSO आहे.
ii) पोटॅशिअम नायट्रेट (KNO)
उत्तर :
संज्ञा K NO
संयुजा 1 1
बाणाने दर्शविणाऱ्या संयुजांचा तिरकस गुणाकार करा.
पोटॅशिअम नायट्रेटचे सूत्र KNO आहे.
iii) फेरिक फॉस्फेट (FePO)
संज्ञा Fe PO
संयुजा 3 3
बाणाने दर्शविणाऱ्या संयुजांचा तिरकस गुणाकार करा.
फेरिक फॉस्फेटचे सूत्र FePO आहे.
iv) कॅल्शिअम ऑक्साइड (CaO)
संज्ञा Ca O
संयुजा +2 -2
बाणाने दर्शविणाऱ्या संयुजांचा तिरकस गुणाकार करा.
कॅल्शिअम ऑक्साइडचे सूत्र CaO आहे.
v) अँल्युमिनिअम हायड्राॅक्साइड Al(OH)
संज्ञा Al OH
संयुजा 3 1
बाणाने दर्शविणाऱ्या संयुजांचा तिरकस गुणाकार करा.
अँल्युमिनिअम हायड्राॅक्साइडचे सूत्र Al(OH) आहे.
प्रश्न. 4. खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा.
1) सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे ?
उत्तर :
i) सोडिअमचे इलेक्ट्रॉन संरुपण 2,8,1 आहे.
ii) म्हणजेच शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे.
iii) मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात व ती क्षमता बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते.
iv) म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला दिला असता धनप्रभारित सोडिअम आयन (Na) तयार होतो. म्हणून सोडिअमची संयुजा 1 आहे.
2) M हा द्विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.
उत्तर :
3) अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. दोन संदर्भअणूंची माहिती द्या.
उत्तर :
i) अणू हा अतिशय सूक्ष्म असतो म्हणून अणूवस्तुमान अचूकपणे मोजणे अशक्य असल्याने 'अणूचे सापेक्ष वस्तुमान' ही संकल्पना पुढे आली.
ii) अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती.
iii) हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली.
iv) ज्याच्या केंद्रकात केवळ के प्रोट्रॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक (1) असे स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणू वस्तुमानाचे मुल्य हे अणुवस्तुमाना इतके (P+n) झाले.
v) नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तूमान हायड्रोजनच्या एका अणूच्या चोेदा (14) पट असते म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तूमान 14 आहे.
vi) 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली, या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले.
vii) कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12X1/2 म्हणजेच 1 असे ठरते.
4) 'अणूचे एकीकृत वस्तुमान' म्हणजे काय ?
उत्तर :
पदार्थाच्या एका रेणूतील घटक अणूंच्या वस्तूमानाची बेरीज म्हणजेच अणूचे एकत्रित वस्तुमान होय. अणूंचे प्रत्यक्ष वस्तुमान मोजन्याचे हे अचूक एकक आहे. या एककाला 'डाल्टन' असे म्हणतात.
1u=1.66053904 X 10-27 Kg
5) पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.
उत्तर :
पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाच्या रेणु वस्तुमानाएवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. मोल (mol) हे SI एकक आहे.
पदार्थाची मोल संख्या (n) = पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान/पदार्थाचे रेणू वस्तुमान
प्रश्न. 5. खालील संयुगांची नावे लिहा व रेणुवस्तुमाने काढा.
NaSO, KCO, CO, MgCl, NaOH, AlPO, NaHCO
1) NaSO सोडिअम सल्फेट
रेणुवस्तुमान = घटक अणूवस्तूमानांची बेरीज
NaSO चे रेणुवस्तुमान = (Na चे अणुवस्तुमान) X 2 + (S चे अणुवस्तुमान) X 1 + (O चे अणुवस्तुमान) X 4
= 23 X 2 + 32 X 1 + 16 X 4
= 46 + 32 + 64
= 142 u
NaSO चे रेणुवस्तुमान = 142 u
2) KCO (पोटॅशिअम कार्बोनेट)
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
KCO चे रेणुवस्तुमान = (K चे अणुवस्तुमान) X 2 + (C चे अणुवस्तुमान) X 1 + (O चे अणुवस्तुमान) X 3
= 39 X 2 + 12 X 1 + 16 X 3
=78 + 12 + 48
=138 u
KCO (पोटॅशिअम कार्बोनेट) चे रेणुवस्तुमान = 138 u
3) CO कार्बन डायऑक्साइड
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
CO चे रेणुवस्तुमान = (C चे अणुवस्तुमान) X 1 + (O चे अणुवस्तुमान) X 2
= 12 X 1 + 16 X 2
= 12 X 32
= 44 u
CO कार्बन डायऑक्साइडचे रेणुवस्तुमान = 44 u
4) MgCl मॅग्नेशिअम क्लोराइड
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
MgCl चे रेणुवस्तुमान = (Mg चे अणुवस्तुमान) X 1 + (Cl चे अणुवस्तुमान) X 2
= 24 + 35.5 X 2
= 24 + 71
= 95 u
MgCl (मॅग्नेशिअम क्लोराइड) चे रेणुवस्तुमान = 95 u
5) NaOH सोडिअम हायड्रॉक्साइड
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
NaOH चे रेणुवस्तुमान = (Na चे अणुवस्तुमान) X 1 + (O चे अणुवस्तुमान) X1 + (H चे अणुवस्तुमान) X 1
= 23 X 1 + 16 X 1 + 1 X 1
= 23 + 16 + 1
= 40 u
NaOH (सोडिअम हायड्रॉक्साइड) चे रेणुवस्तुमान = 40 u
6) AlPO (अल्युमिनिअम फॉस्फेट)
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
AlPO चे रेणुवस्तुमान = (Al चे अणुवस्तुमान) X 1 + (P चे अणुवस्तुमान) X 1 (O चे अणुवस्तुमान) X 4
= 27 X 1 + 31 X 1 + 16 X 4
= 27 + 31 + 64
= 122 u
AlPO (अल्युमिनिअम फॉस्फेट) चे रेणुवस्तुमान = 122 u
7) NaHCO