बोलतो मराठी स्वाध्याय
बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी
1) आकृती पूर्ण करा.
अ.
2. शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.
3. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अ. मराठी भाषेची खास शैली
उत्तर :
|
आ. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा
उत्तर :
|
इ. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन
उत्तर :
|
4) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
अ) ऐट, डोेल, रुबाब, चैन
उत्तर :
आ. कपाळ, हस्त, ललाट, भाल
उत्तर :
इ. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय
उत्तर :
ई. संपत्ती, संपदा, कांता, दौलत
उत्तर :
उ. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध
उत्तर :
5. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
अ. रस्ते
उत्तर :
रस्ते - रस्ता
वाक्य - हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे.
आ. वेळा
उत्तर :
वेळा - वेळ
वाक्य - माझी जेवणाची वेळ झाली.
इ. भिंती
उत्तर :
भिंती - भिंत
वाक्य - ही भिंत जुनी असूनही मजबूत आहे.
ई. विहिरी
उत्तर :
विहिरी - विहीर
वाक्य - या विहिरीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते.
उ. घड्याळे
उत्तर :
घड्याळे - घड्याळ
वाक्य - हे घड्याळ खूप महाग आहे.
ऊ. माणसे
उत्तर :
माणसे - माणूस
उत्तर :
माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो.
6) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
अ. पसरवलेली खोटी बातमी
उत्तर :
अफवा
आ. ज्याला मरण नाही असा
उत्तर :
अमर
इ. समाजाची सेवा करणारा
उत्तर :
समाजसेवक
ई. संपादन करणारा
उत्तर :
संपादक
7) स्वमत
अ. 'तुम्ही शहाणे आहात' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
उत्तर :
1. धूर्त
2. हुशार, बुद्धिमान, समजूतदार
3. मठ्ठ
आ. 'गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरुन बोलू नये' या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
उत्तर :
लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. परभाषेची मैत्री करावी पण तिचे गुलाम बनू नये. 'मी टेंन्थमध्ये आहे' यातून तोच अर्थ कळतो जो 'मी दहावीत आहे' या म्हणण्यातून कळतो. गरज नसताना परभाषेतले शब्द वापरणे यात आपल्या मायबोलीचा न कळत आपण अपमान करत असतो.
इ. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान केला आहे. त्या म्हणतात की, मराठी ढंगचेय शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मारणे हे एकच क्रियापद गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माश्या मारणे, इत्यादी ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. मराठीतील वाक्प्रचार ही मराठीची खास शैली आहे. नुसते 'पोट' या अवयवावर किती तरी वाक्प्रचार आहेत. पोटी येणे (जन्म), पोटात येणे (मत्सर) पोट येणे (अवैध गर्भ) इत्यादी. भाषेचे जीवनातील महत्त्वाचे स्थान कायम ठेवायचा हवे. तिचा सन्मान राखायला हवा. तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. कारण मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. असा लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे.