१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ?

उत्तर : 

१८५७च्या स्वातंत्र्यलढ्यामागची सामाजिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत- 

i) इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यांत हस्तक्षेप करत आहेत, असे भारतीयांना वाटू लागले. 

ii) सतीबंदी, विधवाविवाह हे कायदे, जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले, तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली.


Previous Post Next Post