लोकसभा अध्यक्षाची कामे स्पष्ट करा.
उत्तर :
संपूर्ण सभागृहाचे कामकाज निःपक्षपातीपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे.
कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून ते चालवणे सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इ. कामे लोकसभेचे अध्यक्ष करतात.