लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात

लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात

लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ?

उत्तर : 

लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात. यासाठी दर ५ वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात व त्यासाठी भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात; यातून जे उमेदवार निवडून येतात ते लोकसभेवर येतात. 


Previous Post Next Post