लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात

लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात

लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.

उत्तर : 

लोकसभेचे सर्व सदस्य हे थेटपणे लोकांकडून निवडून आलेले असतात. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात.

Previous Post Next Post