विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा

विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा

विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा

उत्तर :

 विदारण 

 विस्तृत झीज

 

i) खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला 'विदारण' असे म्हणतात. 

ii) विदारणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. कायिक, रासायनिक व जैविक. 

 

i) विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलद्वारे होणे, या प्रक्रियेला 'विस्तृत झीज' असे म्हणतात. 

ii) विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीने व मंद उतारावर ती संथ गतीने होते. 

Previous Post Next Post