नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरुपे कोणती

नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरुपे कोणती

नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरुपे कोणती ?

उत्तर :

नदीच्या खननकार्यामुळे घलई, व्ही (V) आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरुपे निर्माण होतात. 

Previous Post Next Post