भूकंप व ज्वालामुखी फरक स्पष्ट करा
फरक स्पष्ट करा भूकंप व ज्वालामुखी
भूकंप व ज्वालामुखी
उत्तर :
भूकंप | ज्वालामुखी |
i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भुकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, यालाच भूकंप असे म्हणतात. ii) भूकंपामुळे इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. iii) काही वेळा भूकंपामुळे भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. |