हवा व हवामान फरक स्पष्ट करा

हवा व हवामान फरक स्पष्ट करा

हवा व हवामान फरक स्पष्ट करा

फरक स्पष्ट करा हवा व हवामान

उत्तर :

 हवा 

हवामान 

 

i) हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन अस्थायी स्थिती होय. 

ii) हवेत अल्पकाळ बदल होतात. 

iii) हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. 

iv) हवा ही सतत बदलत असते. 

 

i) वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. 

ii) हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. 

iii) हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. 

iv) हवामान हे सतत बदलत नाहीत. 

Previous Post Next Post