एकबीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा
उत्तर :
एकबीजपत्री | द्विबीजपत्रीमधील |
i) एकबीजपत्री वनस्पतींमध्ये एकच बीजपत्र असते. ii) या वनस्पतींमध्ये तंतूमुळे असतात. iii) या वनस्पतींचे खोड नाजूक, पोकळ, आभासी चकतीसारखे असतात. उदा. बांबूचे पोकळ खोड, केळीचे आभासी, कांद्याचे चकतीसारखे खोड. iv) यांच्या पानांवरती समांतर शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फुले त्रिभागी असतात. | उदा. वटवृक्ष iv) यांच्या पानांवरती जाळीदार शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. |