संकल्पना स्पष्ट करा साम्राज्यवाद

संकल्पना स्पष्ट करा साम्राज्यवाद

संकल्पना स्पष्ट करा साम्राज्यवाद

उत्तर : 

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच 'साम्राज्यवाद' होय. युरोपीय देशांच्या वसाहतवाद प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला आशिया व अफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली.

Previous Post Next Post