संकल्पना स्पष्ट करा वसाहतवाद

संकल्पना स्पष्ट करा वसाहतवाद

संकल्पना स्पष्ट करा वसाहतवाद 

उत्तर : 

एखाद्या देशातील काही लोक दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात जाऊन तेथे वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच 'वसाहतवाद' होय.


Previous Post Next Post