पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा. 

उत्तर :

पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाच्या रेणु वस्तुमानाएवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. मोल (mol) हे SI एकक आहे. 

Previous Post Next Post