अणूचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय

अणूचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय

अणूचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय

उत्तर :

पदार्थाच्या एका रेणूतील घटक अणूंच्या वस्तूमानाची बेरीज म्हणजेच अणूचे एकत्रित वस्तुमान होय. अणूंचे प्रत्यक्ष वस्तूमान मोजन्याचे हे अचूक एकक आहे. या एककाला 'डाल्टन' असे म्हणतात. 

1u = 1.66053904 X 10-27 kg

Previous Post Next Post