कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले

कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले

कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले

उत्तर :

i) कुठल्याही द्रावणात पाणी मिळवल्यास द्रावणाची संहती कमी होते. 

ii) जर कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात तितकेच म्हणजे 50 मिली पाणी मिळवल्यास कॉपर सल्फेटची संहती कमी होऊन ते विरल होईल. 

iii) द्रावणाला रंग हलका होईल. निळा रंग हलका निळा होईल.   

Previous Post Next Post