जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय

जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय

जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय ?

उत्तर :

शासनाने किंवा पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला, कृतीला किंवा धोरणाला कायदेमंडळ जबाबदार असते. एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण राज्याचा निर्णय समजला जातो. त्यामुळे त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. म्हणून या शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात.

Previous Post Next Post