अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर :
अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात.
कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडले जातात. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांच्या नियंत्रणाखाली असतात. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो.