संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते

संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते

संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.

उत्तर : 

कारण एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न असेल तर त्यावर सर्वांनी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे असते. 

या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे कायद्यातील किंवा धोरणातील त्रुटी दाखवून देणे, विविध गोष्टींवर विचार करणे, चर्चा करणे गरजेचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त निर्दोष निर्णय जनतेपर्यंत पोहोचतात. यामुळे संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय यांना महत्त्व असते. 

Previous Post Next Post