राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
उत्तर :
दर दोन वर्षांनी राज्यसभेतील आपला ६ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले १/३ सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नवीन नियुक्त केले जातात. म्हणून राज्यसभा कधीही विसंजित होत नाही.