लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?
उत्तर :
i) लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.
ii) चूनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुन्हेच्या छताशी व तळाशी सचतात. ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभाची निर्मिती होते. अशाप्रकारे लवणस्तंभाची निर्मिती होते.