हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला

हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला

हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

उत्तर :

ब्रिटिशांनी १८५६ साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी चहूकडे पसरली. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 

Previous Post Next Post