भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही

भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही

भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही.

उत्तर : 

भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्याने त्यांच्या हालचाली जलद होत. यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात.

Previous Post Next Post