जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे

जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे

 

 

प्रश्न

जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे.

उत्तर

 

i) जनुकीय विकार हा संक्रमित होणारा रोग नाही. 

ii) आई व वडिलांकडून त्यांच्या संततीमध्ये जनुकीय विकार येतो. 

iii) जनुकीय विकार असणाऱ्या अपत्यांना आधार आवश्यक असतो. त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही.



Previous Post Next Post