मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा

 

 

प्रश्न

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा. 

उत्तर

 

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 


i) विरुद्ध लक्षणांची जोडी 


ii) रंग आणि प्रकार 


iii) तयार होणारी युग्मके


iv) जनुकांचे प्रतिनिधित्व 



Previous Post Next Post