जुनागढ भारतात विलीन झाले

जुनागढ भारतात विलीन झाले

विधाने सकारण स्पष्ट करा.

जुनागढ भारतात विलीन झाले.

उत्तर : 

जुनागढ हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागढच्या नवाबाला मात्र पाकिस्तानात सामील व्हायचे होते. त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानला निघून गेला. त्यानंतर फेब्रुवारी १९४८ मध्ये संस्थान भारतात विलीन झाले. केली.

Previous Post Next Post