१६ ऑगस्ट हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले ? त्याचे कोणते परिणाम झाले ?

उत्तर : 

त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती. म्हणून मुस्लिम लीग असंतुष्ट होती. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदु-मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतातील नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. त्यानुसार १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले.

Previous Post Next Post