संकल्पना स्पष्ट करा न्यायालयीन पुनर्विलोकन

संकल्पना स्पष्ट करा न्यायालयीन पुनर्विलोकन

संकल्पना स्पष्ट करा न्यायालयीन पुनर्विलोकन 

उत्तर : 

कार्यकारी मंडळाने किंवा संसदेने संविधानाचा भंग होईल असा एखादा कायदा किंवा कृती केल्यास न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवते व रद्द ठरवते.

न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात.

Previous Post Next Post