संकल्पना स्पष्ट करा जनहितार्थ याचिका

संकल्पना स्पष्ट करा जनहितार्थ याचिका

संकल्पना स्पष्ट करा जनहितार्थ याचिका 

उत्तर : 

सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक, सामाजिक संघटना, बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हणतात.

Previous Post Next Post