टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र परिषद

टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र परिषद

टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र परिषद 

उत्तर : 

२१ जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रात करावा. यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक, तसेच मराठवाडा, गोमंतक या मराठी भाषिक प्रांताचा समावेश करावा, असा ठराव संमत केला.

Previous Post Next Post