संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती

सकारण स्पष्ट करा.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.

उत्तर : 

या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपणनावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. 

Previous Post Next Post