विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा

विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा

विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर : 

विधानसभेच्या सभेचे अध्यक्षपद भूषवणे, सभेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, कामकाजाची कार्यक्रमपत्रीका तयार करणे, बेशिस्त वर्तन करणाऱ्या सभासदांना निलंबीत करणे.

Previous Post Next Post