संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली

संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली

संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली ?

उत्तर :

भारताचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिनसी आहे. भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशीक स्वरूपात यात विविधता आहे. अशा वेळेस एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही, हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे.

Previous Post Next Post