टिपा लिहा मुख्यमंत्र्यांची कार्ये

टिपा लिहा मुख्यमंत्र्यांची कार्ये

टिपा लिहा मुख्यमंत्र्यांची कार्ये

उत्तर : 

मुख्यमंत्र्यांची कार्ये खालीलप्रमाणे -

मंत्रिमंडळाची निर्मिती : बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले मंत्रिमंडळ तयार करतात.

खातेवाटप : विधानसभा सदस्याचे राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, लोकमताची जाणीव, नेतृत्व इ. बाबींचा विचार करून खातेवाटप केले जाते. 

खात्यामध्ये समन्वय : सरकार चालवताना वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय साधून कारभाराची एक दिशा ठरवावी लागते. हे काम मुख्यमंत्री करतात.

राज्याचे नेतृत्व : मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्री करतात.

Previous Post Next Post