त्रिमंत्री योजनेतील सहभागी मंत्र्यांची नावे लिहा

त्रिमंत्री योजनेतील सहभागी मंत्र्यांची नावे लिहा

एका वाक्यात उत्तरे लिहा.

त्रिमंत्री योजनेतील सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.

उत्तर : 

पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रीप्स आणि ए.व्ही. अँलेक्झांडर हे मंत्री त्रिमंत्री योजनेत सहभागी होते.

Previous Post Next Post