बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला

बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला

एका वाक्यात उत्तरे लिहा.

बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?

उत्तर : 

व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिर्धीची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा, यांचा आग्रह बॅ. जीनांनी धरला. 

Previous Post Next Post