टिपा लिहा न्यायालयीन सक्रियता

टिपा लिहा न्यायालयीन सक्रियता

टिपा लिहा न्यायालयीन सक्रियता

उत्तर :

संविधानातील न्याय व समतेची उद्दिष्टे न्यायालय पूर्ण करते. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना न्यायालय कायद्याचे संरक्षण देते. यालाच न्यायालयीन सक्रियता म्हणतात.

Previous Post Next Post