टिपा लिहा दिवाणी व फौजदारी कायदा

टिपा लिहा दिवाणी व फौजदारी कायदा

टिपा लिहा दिवाणी व फौजदारी कायदा

उत्तर : 

व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गोष्टी. उदा. जमिनीचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इ. दिवाणी कायद्यात येतात, तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे. उदा. चोरी, हुड्यासाठी छळ, घरफोडी, हत्या इ. फौजदारी कायद्यात येतात

Previous Post Next Post