समाजात कायद्याची गरज का असते

समाजात कायद्याची गरज का असते

समाजात कायद्याची गरज का असते ? 

उत्तर : 

व्यक्ति-व्यक्तींची मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती याबाबत भिन्नता असते. ही मतभिन्नता टोकाची झाल्यास संघर्ष निर्माण होतात. त्याचे निराकरण निःपक्षपातीपणे कायद्याच्या आधाराने करण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते.

Previous Post Next Post