टिपा लिहा राज्यपाल
उत्तर :
घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहतात. विधानपरिषदेने व विधानसभेने संमत केलेला विधेयकाचे राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते.
विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.