खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा

खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा

खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.

उत्तर : 

मंत्री व त्या खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात, यावरही त्या त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. निर्णय मंत्री घेतात, पण निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक देतात. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद आपलब्ध आहे, हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना माहिती असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद साधल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होतो.

Previous Post Next Post