मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते

मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते

 

 सोदाहरण स्पष्टीकरण लिहा

प्रश्न

मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते ?

उत्तर

 

i) मानवी उत्सर्जन क्रिया उत्सर्जन संस्थेमार्फत चालते. 

ii) मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय, मूत्रोत्सर्जक लिकाचा समावेश होतो. 

iii) वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. 

iv) मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव आहे.


Previous Post Next Post