समन्वय म्हणजे काय

समन्वय म्हणजे काय

 

 सोदाहरण स्पष्टीकरण द्या

प्रश्न

समन्वय म्हणजे काय ?

उत्तर

 

कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये असणारे नियमन म्हणजेच समन्वय होय. उदा. समन्वय अभावामुळे कधी कधी जेवण करत असतांना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येते.



Previous Post Next Post